Surprise Me!

जयंती स्पेशल | मी पोहोचत नसलो तरी माझा आवाज...

2021-12-12 22 Dailymotion

#GopinathMundeBirthAnniversary #GopinathFort #MaharashtraTimes<br />गोपीनाथ मुंडे.. भाजपचे असे नेते ज्यांनी या पक्षाला वाड्या वस्त्यांवर आणि छोट्या छोट्या तांड्यांवर पोहोचवलं. राज्यभरात संघर्ष यात्रा काढत राण पेटवलं आणि पहिल्यांदा भाजपचा झेंडा फडकवला. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी स्वप्नपूर्ती झाली २०१४ ला. केंद्रीय मंत्रीपदाची शपथ त्यांनी घेतली. पण नियतीला वेगळंच काही मान्य होतं. मतदारसंघातील भव्य स्वागत समारंभाला निघालेल्या गोपीनाथ मुंडे यांच्यावर काळाने घाला घातला आणि त्यांनी अकाली एक्झिट घेतली. लाखोंच्या जनसमुदायाला गोपीनाथ मुंडे पोरकं करुन गेले. पण गोपीनाथ मुंडे हे मुंडे समर्थकांमध्ये त्यांच्या विचारांच्या रुपाने आजही जिवंत आहेत.

Buy Now on CodeCanyon